'बिग बॉस १४'च्या पर्वाची विजेती
अनेक गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून घराघरात लोकप्रिय
सोशल मीडियावर सक्रीय
सध्या रुबिना पती अभिनवसोबत मालदीवमध्ये ट्रीप एन्जॉय करतेय
मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावरील बिकिनीतील बोल्ड फोटो
फ्लोरल डिझाइन बिकिनी परिधान केलीय
हॉट आणि बोल्ड अंदाजावर नेटकरी फिदा
(सर्व फोटो सौजन्य : रुबिना दिलैक / इन्स्टाग्राम)