'बिग बॉस ३'छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो

किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील यांची दणदणीत एण्ट्री

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे शिवलीला यांचे गाव

अवघ्या पाच वर्षांपासूनकिर्तन

सोशल मीडियावर किर्तनंप्रसिद्ध

तरुण कीर्तनकारांमध्ये ह.भ.प. शिवलीला बाळासाहेब पाटील यांचे नाव घेतले जाते

कीर्तनाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

आजवर १० हजारांहून अधिक किर्तनांचा टप्पा पार

संत साहित्य, संस्कृती आणि सद्य विषयांवर किर्तन

'बिग बॉस' यांनी जाहीर केल्याप्रमाणे वैद्यकीय उपचारांकरिता काही काळ त्यांना घराबाहेर जावं लागलं