'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात
'बिग बॉस मराठी ३'च्या घरात एण्ट्री
जिममध्ये पर्सनल ट्रेनर म्हणून कामाला सुरुवात
लहानपणापासूनच अभिनयाचं वेड
'मिथून' या चित्रपटातून कारकिर्दीला सुरुवात
अनेक मराठी मालिकांमध्ये काम
फिटनेसला प्रचंड महत्व
सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग