'बिग बॉस मराठी ३' घरात पहिली वाइल्ड कार्ड एण्ट्री अभिनेता आदिश वैद्य मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम 'रात्रीस खेळ चाले', 'कुंकू, टिकली आणि टॅटू' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात 'सेक्स, ड्रग्ज अॅण्ड थिएटर' या वेब सीरिजमधून तरुणींच्या गळ्यातला ताईत फिटनेसला प्रचंड महत्व अभिनेत्री रेवती लेलेला डेट करतोय