(Photo: Ankita/Instagram)
Nov 27, 2024
(Photo: Ankita/Instagram)
'कोकण हार्टेड गर्ल' फेमअंकिता वालावलकर
(Photo: Ankita/Instagram)
'बिग बॉस' मराठीच्या पाचव्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आली
(Photo: Ankita/Instagram)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये केले फोटोशूट
(Photo: Ankita/Instagram)
फोटोशूटसाठी लाल रंगाचा शरारा ड्रेस परिधान
(Photo: Ankita/Instagram)
चाहत्यांकडून फोटोशूटवर कमेंट्सचा वर्षाव
(Photo: Ankita/Instagram)
लवकरच संगीत दिग्दर्शक कुणाल भगतबरोबर लग्नगाठ बांधणार
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
बनारसी साडीवर प्राजक्ता माळीने परिधान केले मराठी अलंकार