(Photo: Satish/Instagram)

सतीश कौशिक यांच्या बद्दलच्या खास गोष्टी

Mar 09, 2023

Loksatta Live

(Photo: Satish/Instagram)

दिग्दर्शक व अभिनेते सतीश कौशिक यांचं आज निधन झालं

(Photo: Satish/Instagram)

दिल्लीत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झालं

(Photo: Satish/Instagram)

त्यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणामध्ये झाला

(Photo: Satish/Instagram)

चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केलं

(Video: Satish/Instagram)

१९८३ मध्ये 'जाने भी दो यारो' या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं

(Photo: Satish/Instagram)

त्यांच्या ४ दशकांच्या कारर्किदीत जवळपास १०० चित्रपटात काम

(Photo: Satish/Instagram)

१९८५ साली शशी कौशिक यांच्याशी विवाह केला

(Photo: Satish/Instagram)

२०१२मध्ये सरोगसीच्या मदतीने त्यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पुरस्कार सोहळ्यात सिद्धार्थ जाधव मोडणार स्वत:चाच रेकॉर्ड!