ऑफ शोल्डर रेड ड्रेसमध्ये खुललं कियाराचं सौंदर्य

(Photo :Kiara Advani Instagram)

Jun 28, 2023

Loksatta Live

Red Section Separator

कियारा अडवाणी ही सध्याची स्टाईल आयकॉन आहे. 

(All Photos: kiara advani/Instagram)

Red Section Separator

कियाराने सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट केले आहेत. 

Red Section Separator

कियारा अडवाणी या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसते आहे. 

Red Section Separator

कियारा अडवाणीने विविध सिनेमांमध्ये काम केलंय

Red Section Separator

कियारा अडवाणीने कबीर सिंगमध्ये केलेल्या कामाचंही कौतुक झालं. 

Red Section Separator

कियारा अडवाणी ही स्टाईल आयकॉन आहे. 

Red Section Separator

कियारा अडवाणीला कियारा हे नाव सलमान खानने दिलं आहे. 

Red Section Separator

कियाराने पोस्ट केलेल्या पोस्टवर लाईक्सचा पाऊस पडलाय

Red Section Separator

कियारा अडवाणी या ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसते आहे. 

Red Section Separator

कियाराचा आणखी एक हॉट अंदाज 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा