चित्रपटसृष्टीत 'सौंदर्याची खाण' मधुबाला
मधुबालाचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ साली झाला
वयाच्या ९ व्या वर्षी हिंदी चित्रपटात काम
मधुबालाचे मूळचे नाव मुमताज बेगम जहाँ देहलवी
२५ वर्षांच्या कारकीर्दीत ७१ चित्रपटात काम
२३ फेब्रुवारी १९६९ रोजी वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी हे जग सोडून गेली