बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते.
फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
प्रत्येक वेळी तिच्या लूककडे विशेष लक्ष देत असते.
अलिकडेच परिणीतीने तिच्या व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत.
परिणीती सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये ती हटके अंदाजात दिसून येत आहे.
मालदीव हे स्वच्छ, निर्मळ आणि मन मोहून टाकणाऱ्या सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे.
परिणीती लवकरच रणबीर कपूरसोबत 'एनिमल' या चित्रपटात झळकणार आहे.
(सर्व फोटो सौजन्य : परिणीती चोप्रा / इन्स्टाग्राम)