(Photo: Instagram)
बॉलिवूड अभिनेत्री 'या' गंभीर आजारांनी त्रस्त
Jan 12, 2023
Loksatta Live
Red Section Separator
अभिनेत्री दीपिका पदुकोण 'नैराश्या'सारख्या गंभीर आजारातून बाहेर पडली आहे.
(Photo: Instagram)
Red Section Separator
अभिनेत्री फातिमा सना शेखला ‘अपस्मार’ (एपिलेप्सी) हा आजार आहे.
(Photo: Instagram)
Red Section Separator
अभिनेत्री अनुष्का शर्मा मानसिक आजाराने ग्रस्त होती.
(Photo: Instagram)
Red Section Separator
बॉलिवूडची 'फॅशन क्वीन' सोनम कपूरला मधुमेह आहे.
(Photo: Instagram)
Red Section Separator
अभिनेत्री यामी गौतमने अतिशय मोकळेपणाने आपल्या त्वचेच्या आजारबद्दल माहिती दिली आहे.
(Photo: Instagram)
Red Section Separator
दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू 'मायोसायटिस' या आजाराचा सामना करत आहे.
(Photo: Instagram)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
आई झाल्यानंतर बदललं आलिया भट्टचं आयुष्य
आई झाल्यानंतर बदललं आलिया भट्टचं आयुष्य