बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन आणि आयपीएलचे संस्थापक ललित मोदी रिलेशनशिपमध्ये आहेत.
Photo : Lalit Modi/ Instagram
दोघेही एकमेकांना डेट करत असून लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे.
Photo : Lalit Modi/ Instagram
ललित मोदी यांनी सुश्मिता सेनसोबतचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Photo : Lalit Modi/ Instagram
फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी सुश्मिता सेनला ‘बेटर हाफ’ म्हटले आहे.
Photo : Lalit Modi/ Instagram
सोशल मीडियावर सुश्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या रिलेशनशिपबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे.
Photo : Lalit Modi/ Instagram