(Photo: Instagram)

'या' कलाकारांनी केली आपल्या जोडीदाराची फसवणूक

Jul 28, 2023

Loksatta Live

रणबीर कपूर दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफची फसवणूक करण्यासाठी आजही ओळखला जातो.

(Photo: Instagram)

आदित्य पांचोली यांनी कंगना रणौतबरोबर विवाहबाह्य संबंधात असल्याचे उघडपणे स्वीकारले होते.

(Photo: Instagram)

'लगान' चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेस आमीर खान किरण रावसह विवाहबाह्य संबंधात होता.

(Photo: Indian Express)

बोनी कपूर यांचे श्रीदेवी यांच्याबरोबर विवाहबाह्य होते.

(Photo: Instagram)

श्रीदेवी जेव्हा सात महिन्याच्या गरोदर होत्या तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीसह घटस्फोट घेतला.

(Photo: Instagram)

फरहान अख्तरने शिबानी दांडेकरसाठी आपला १६ वर्षांचा संसार मोडला.

(Photo: Instagram)

सैफ अली खान आणि अमृता सिंग वेगळे होण्यामागे एक इटालियन डान्सर आणि मॉडेल कारणीभूत होती अशी माहिती आहे.

(Photo: Instagram)

धर्मेंद्र जेव्हा हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले तेव्हा ते प्रकाश कौर यांच्यासह विवाहबंधनात होते.

(Photo: Instagram)

हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यासाठी त्यांनी स्वतःचा धर्मही बदलून घेतला. जेणेकरून ते दोन महिलांशी संसार करू शकतील.

(Photo: Instagram)

राज बब्बर स्मिता पाटील यांच्या प्रेमात पडले तेव्हा त्यांचं नंदिरा यांच्याशी लग्न झालेलं होतं.

(Photo: Instagram)

शाहिद कपूरसह रिलेशनशिपमध्ये असताना करीना कपूर सैफ अली खानला डेट करत होती.

(Photo: Instagram)

शाहिद कपूरसह रिलेशनशिपमध्ये असताना करीना कपूर सैफ अली खानला डेट करत होती.

(Photo: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दाक्षिणात्य अभिनेत्री ‘या’ गोष्टींना सर्वांत जास्त घाबरतात