बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया दुसऱ्यांदा आई झाली

नेहाला पुत्ररत्नाचा लाभ

नेहा आणि तिचा पती अंगद बेदीकडून मुलाच्या जन्माचा आनंद सोशल मीडियावर शेअर

पहिल्यांदा बाळासोबतचे फोटो पोस्ट

डॉक्टरांसोबतचे काही फोटो शेअर करत आभारप्रदर्शन

बाळासोबत गृहप्रवेश

अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव