(Photo Credit: Instagram)

सोनाली बेंद्रेचा निळ्या ड्रेसमध्ये डिसेंबरचा खास लूक

Dec 02, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अभिनेत्री सोनाली बेंद्रे 

(Photo : Unsplash)

बॉलीवूड इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय व्यक्ती 

(Photo : Unsplash)

'सरफरोश', 'मेजर साब', 'दिलजले' यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटात काम.

(Photo : Unsplash)

निळ्या रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये झळकली सोनालीची सुंदरता. 

(Photo : Unsplash)

सोनालीच्या ड्रेसवर निळ्या रंगाच्या छटा असल्यामुळे या लूकचे सौंदर्य फुलून येते.

(Photo : Unsplash)

ड्रेसवरील सोनेरी बांगड्या आणि कानातल्यांमुळे सोनालीचा लूक ठळक दिसत आहे.

(Photo : Unsplash)

लोकप्रिय व्यक्तिमत्व फराह खान हिने "Looking sooo lovelyyy" अशी कमेंट केली