Mar 02, 2024
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वीच्या पार्टीला 1 मार्चला जामनगरमध्ये मोठ्या थाटात सुरुवात झाली.
(फोटो:पालव पलीपाल/इन्स्टाग्राम)
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वीच्या पार्टीला 1 मार्चला जामनगरमध्ये मोठ्या थाटात सुरुवात झाली.
(फोटो:पालव पलीपाल/इन्स्टाग्राम)
तर बघूया त्यांचे फॅशनेबल आउटफिट.
(फोटो:पालव पलीपाल/इन्स्टाग्राम)
तर बघूया त्यांचे फॅशनेबल आउटफिट.
(फोटो:आलिया भट्ट/इन्स्टाग्राम)
राधिका मर्चंटने एटेलियर वर्साचे गाऊनचा परिधान केला होता.
(फोटो:पालव पलीपाल/इन्स्टाग्राम)
पार्टीसाठी ईशा अंबानीने फ्लोरल गाऊन परिधान केला होता.
(फोटो:वरींद्र चावला/इन्स्टाग्राम)
पार्टीसाठी ईशा अंबानीने फ्लोरल गाऊन परिधान केला होता.
(फोटो:वरींद्र चावला/इन्स्टाग्राम)
नताशा पूनावालाने ब्लोनी मेटॅलिक टॉप आणि मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला बॉटम स्कर्ट परिधान केला होता.
(फोटो:पालव पलीपाल/इन्स्टाग्राम)
करीना कपूर खानने डिझायनर तरुण ताहिलियानीने डिझाइन केलेला बस्टियर ब्लाउज आणि त्यावर सुंदर साडी नेसली होती.
(फोटो:पालव पलीपाल/इन्स्टाग्राम)
आलिया भट्टने डीप ब्लू शोल्डर गाउन परिधान केला होता.
(फोटो:आलिया भट्ट/इन्स्टाग्राम)
दीपिका पदुकोणने ब्लॅक कॉकटेल ड्रेस परिधान केला होता तर रणवीर सिंगने पार्टीसाठी पांढरा सूट निवडला होता.
(फोटो:पालव पलीपाल/इन्स्टाग्राम)
कियारा अडवाणीने पार्टीसाठी ब्लॅक गाउन परिधान केला होता.
(फोटो:पालव पलीपाल/इन्स्टाग्राम)
जेनेलिया डिसूझाने ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केला होता. या लुकमध्ये जेनेलिया खूप सुंदर दिसत होती.
(फोटो: जेनेलिया डिसूझा/इन्स्टाग्राम)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
मनिषा राणी ठरली ‘झलक दिखला जा 11 ची’ विजेता