(Photo: Myra/Instagram)

Video: बर्फात मायरा वायकुळचा 'नाच गं घुमा..' गाण्यावर डान्स

Apr 04, 2024

Loksatta Live

(Photo: Myra/Instagram)

बालकलाकार मायरा वायकुळ

(Photo: Myra/Instagram)

लवकरच हिरण्यगर्भ मनोरंजन निर्मित 'नाच गं घुमा' चित्रपटात दिसणार

(Photo: Myra/Instagram)

काश्मीरच्या गुलमर्गमधील बर्फात केला 'नाच गं घुमा..' गाण्यावर डान्स

(Photo: Myra/Instagram)

डान्स व्हिडीओवर सुकन्या मोने यांची 'गोडु' अशी कमेंट

(Photo: Myra/Instagram)

परेश मोकाशी यांनी केले या चित्रपटाचं दिग्दर्शन

(Photo: Myra/Instagram)

१ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘आली ठुमकत नार….’ को-ऑर्ड सेटमध्ये पूजा बिरारी