(Photo: Sai Tamhankar/Instagram)

सई ताम्हणकरने परिधान केला आजोबांचा पायजमा?

Mar 06, 2025

Loksatta Live

(Photo: Sai Tamhankar/Instagram)

अभिनेत्री सई ताम्हणकर

(Photo: Sai Tamhankar/Instagram)

नेटफ्लिक्सवर तिची 'डब्बा कार्टेल' वेब सीरिज प्रदर्शित झाली

(Photo: Sai Tamhankar/Instagram)

वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी केलेला हटके लूक

(Photo: Sai Tamhankar/Instagram)

आकाशी रंगाचे ब्लेझर आणि चेक्स पॅण्ट परिधान

(Photo: Sai Tamhankar/Instagram)

'Very Excited Wearing This Modern Version Of आजोबांचा पायजमा!' असे फोटोंना कॅप्शन दिले

(Photo: Sai Tamhankar/Instagram)

नेटकऱ्यांकडून फोटोंवर 'Lovely Outfit' अशी कमेंट

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: लाल साडीत मनमोहक सुखदा खांडकेकर