Red Section Separator

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांचं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे.

Photo : Amruta Fadnavis/ Instagram

Red Section Separator

‘वो तेरे प्यार का गम’ असे त्यांच्या नवीन गाण्याचे बोल आहेत.

Photo : Amruta Fadnavis/ Instagram

Red Section Separator

‘सारेगम म्युझिक’च्या युट्यूब चॅनेलवरून हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

Photo : Saregama Music/ You Tube

Red Section Separator

अमृता फडणवीसांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

Photo : Saregama Music/ You Tube

Red Section Separator

गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच लाखो लोकांनी ते पाहिलं आहे.

Photo : Amruta Fadnavis/ Instagram

Red Section Separator

अमृता फडणवीसांनी गाण्याची आवड आहे.

Photo : Amruta Fadnavis/ Instagram

Red Section Separator

यापूर्वीही अनेक गाण्यांनी त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

Photo : Amruta Fadnavis/ Instagram

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवालीचा साडीत मोहक लूक