उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस गायिका आहेत.

Photo : Amruta Fadnavis/ Instagram

‘वो तेरे प्यार का गम’ या नव्या गाण्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत.

Photo : Amruta Fadnavis/ Instagram

नव्या गाण्याचं पोस्टर अमृता फडणवीसांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केलं आहे.

Photo : Amruta Fadnavis/ Instagram

१९ जुलैला ‘सारेगम म्युझिक’ युट्यूब चॅनेलवर हे गाणं प्रदर्शित होणार आहे.

Photo : Amruta Fadnavis/ Instagram

'शिवतांडव', 'ये नयन डरे डरे', 'कुणी म्हणाले', 'तिला जगू द्या' अशी अनेक गाणी त्यांनी गायली आहेत.

Photo : Amruta Fadnavis/ Instagram

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

‘टाइमपास ३’, प्रथमेश-हृताचा भन्नाट डान्स