Red Section Separator

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस.

Photo : Amruta Fadnavis/ Instagram

Red Section Separator

अमृता फडणवीस त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात.

Photo : Amruta Fadnavis/ Instagram

Red Section Separator

फिटनेस कायम ठेवण्यासाठी त्या योगा करतात.

Photo : Amruta Fadnavis/ Instagram

Red Section Separator

धनुरासन करताना अमृता फडणवीस.

Photo : Amruta Fadnavis/ Instagram

Red Section Separator

अनेकदा योगा पोझमधील फोटो त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात.

Photo : Amruta Fadnavis/ Instagram

Red Section Separator

अमृता फडणवीस पोस्टद्वारे त्यांच्या चाहत्यांनाही योगाचं महत्त्व पटवून देतात.

Photo : Amruta Fadnavis/ Instagram

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऋतुजा-अश्विनीचा धबधब्याखाली डान्स