(Photo: Dhanshree/ Instagram)
Jan 18, 2025
(Photo: Dhanshree/ Instagram)
डान्स कोरिओग्राफर धनश्री वर्मा
(Photo: Dhanshree/ Instagram)
भारताचा स्टार गोलंदाज युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा घटस्फोटाच्या चर्चेत आहे.
(Photo: Dhanshree/ Instagram)
अशातच धनश्रीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
(Photo: Dhanshree/ Instagram)
या फोटोला तिने ‘Slaying the game, one day at a time’ असेकॅप्शन दिले आहे.
(Photo: Dhanshree/ Instagram)
ब्लॅक अँड व्हाईट गाऊन परिधान करत क्लिक केले खास फोटो
(Photo: Dhanshree/ Instagram)
धनश्रीचे हे फोटो तुफानव्हायरल होत आहेत.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
श्वेता तिवारीचं ‘मनोहारी’ सौंदर्य…