(Photo: Smita/Instagram)

Video: स्मिता शेवाळेच्या नथीने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

Aug 04, 2023

Loksatta Live

(Photo: Smita/Instagram)

अभिनेत्री स्मिता शेवाळे

(Photo: Smita/Instagram)

लवकरच दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'सुभेदार' चित्रपटात दिसणार

(Photo: Smita/Instagram)

चित्रपटात साकारणार 'सावित्री तानाजी मालुसरे' यांची भूमिका

(Photo: Smita/Instagram)

सध्या 'सुभेदार' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र

(Photo: Smita/Instagram)

लाल रंगाच्या साडीतील सुंदर लूक

(Photo: Smita/Instagram)

प्रमोशनसाठी तयार करण्यात आली खास नथ

(Photo: Smita/Instagram)

नथीने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पिवळ्या ऑर्गेंझा साडीतील रसिका सुनीलचा लूक