(Photo: sonalee/Instagram)
May 18, 2023
Photo : Sonalee Kulkarni/ Instagram
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा आज वाढदिवस आहे
Photo : Sonalee Kulkarni/ Instagram
सोनाली कुलकर्णीला अप्सरा असंही म्हटलं जातं.
Photo : Sonalee Kulkarni/ Instagram
सोनाली सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे
Photo : Sonalee Kulkarni/ Instagram
अप्सरा आली या गाण्यामुळे सोनालीला अप्सरा म्हटलं जातं.
Photo : Sonalee Kulkarni/ Instagram
सोनालीने आत्तापर्यंत एकाहून एक सरस सिनेमांमध्ये काम केलंय.
Photo : Sonalee Kulkarni/ Instagram
मितवा, नटरंग, पांडू, धुरळा अशा कितीतरी सिनेमांत तिने काम केलंय.
Photo : Sonalee Kulkarni/ Instagram
तमाशा लाईव्ह, झिम्मा, व्हिक्टोरिया या सिनेमातल्या तिच्या कामाचंही कौतुक झालं.
Photo : Sonalee Kulkarni/ Instagram
मात्र सोनालीच्या पहिल्या सिनेमाचं नाव माहित आहे का?
Photo : Sonalee Kulkarni/ Instagram
कुणी या प्रश्नाचं उत्तर देईल बकुळा नामदेव घोटाळे, पण हे उत्तर चुकीचं आहे.
Photo : Sonalee Kulkarni/ Instagram
सोनालीच्या पहिल्या सिनेमाचं नाव गौरी असं होतं. हा सिनेमा २००६ मध्ये आला होता.
Photo : Sonalee Kulkarni/ Instagram
त्यानंतर आलेल्या गाढवाचं लग्न सिनेमात सोनालीने रंभेची भूमिका साकारली.
Photo : Sonalee Kulkarni/ Instagram
सोनाली कुलकर्णी ही एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
Photo : Sonalee Kulkarni/ Instagram
सोशल मीडियाद्वारे ती कायमच चाहत्यांच्या कनेक्टमध्ये असते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा