(Photo: Elli AvrRam/Instagram)

'ऐका दाजीबा' गाण्यावर एली अवरामचं भन्नाट रील

Dec 16, 2024

Loksatta Live

एली अवराम एक स्वीडिश अभिनेत्री असून तिने भारतीय चित्रपट सृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे.

(Photo: Elli AvrRam/Instagram)

तिने आपल्या करिअरची सुरुवात “मिकी व्हायरस” या चित्रपटातून केली, ज्यामध्ये तिने मुख्य भूमिका साकारली.

(Photo: Elli AvrRam/Instagram)

“किस किस को प्यार करूं”, “मलंग”, आणि “कोई जाने ना” हे तिचे चित्रपट खूप गाजले.

(Photo: Elli AvrRam/Instagram)

ती बिग बॉस सीझन-१० मध्ये सहभागी झाली होती, या शोने तिला अधिक प्रसिद्धी दिली.

(Photo: Elli AvrRam/Instagram)

दरम्यान अभिनेत्रीने मराठमोळ्या 'ऐका दाजीबा' या लोकप्रिय गाण्यावर रील बनवलं आहे.

(Photo: Elli AvrRam/Instagram)

(Video: Elli AvrRam/Instagram)

दरम्यान, एली अवराम मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे, तिच्या पहिल्या मराठी चित्रपटाचं नाव 'इलू इलू' आहे.

(Photo: Elli AvrRam/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘द साबरमती रिपोर्ट’ फेम राशी खन्नाचा ग्लॅमरस लूक