(Photo Credit: Surabhi/Instagram)

काळ्या ऑर्गेंझा साडीत मोहक सुरभी ज्योती

Mar 24, 2025

Loksatta Live

(Photo Credit: Surabhi/Instagram)

टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती

(Photo Credit: Surabhi/Instagram)

अनेक हिंदी मालिकांमध्ये केलं काम

(Photo Credit: Surabhi/Instagram)

'गुनाह', 'कुबुल हैं' यांसारख्या मालिका गाजल्या

(Photo Credit: Surabhi/Instagram)

 इन्स्टाग्रामवर पोस्ट केले नवे फोटो

(Photo Credit: Surabhi/Instagram)

काळ्या रंगाच्या ऑर्गेंझा साडीवर पांढरा ब्लाऊज केला पेअर

(Photo Credit: Surabhi/Instagram)

फोेटोंना 'Just a happy girl in sari' असं दिलं कॅप्शन

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

काळ्या साडीमध्ये सई ताम्हणकरचा खास लूक