(Photo: Instagram)

'या' बॉलिवूड जोड्या आहेत खऱ्या आयुष्यातील 'जय-वीरू'

Aug 05, 2023

Loksatta Live

बॉलिवूडमध्ये अनेक जोड्या आहेत.

(Photo: Instagram)

त्यातील काही जोड्या एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स आहेत.

(Photo: Instagram)

शाहरुख खान आणि जुही चावला हे दोघे जवळपास वीस वर्षांपासून मित्र आहेत.

(Photo: Instagram)

करीना कपूर आणि अमृता अरोरा अनेकदा एकमेकांसह फोटो शेअर करतात.

(Photo: Instagram)

रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरचा ब्रोमान्स बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

(Photo: Instagram)

मौनी रॉय आणि दिशा पटनी सोशल मीडियावर एकत्र फोटो पोस्ट करतात

(Photo: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Friendship Day: ‘या’ राशीचे लोक ठरतात ‘जिगरी दोस्त’