(Photo: Rupali Bhosle/Instagram)

Gudi Padwa 2025: रुपाली भोसलेचा रॉयल एनफिल्डवरील व्हिडिओ

Mar 31, 2025

Loksatta Live

(Photo: Rupali Bhosle/Instagram)

अभिनेत्री रुपाली भोसले

(Photo: Rupali Bhosle/Instagram)

गुढीपाडवा २०२५ निमित्त केलेला खास लूक

(Photo: Rupali Bhosle/Instagram)

गुढीपाडव्यासाठी नेसली केशरी रंगाची पैठणी नऊवारी साडी

(Photo: Rupali Bhosle/Instagram)

"गुढीपाडव्यासह मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!!" असे कॅप्शन दिले

(Photo: Rupali Bhosle/Instagram)

रॉयल एनफिल्डवरील रील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चर्चेत

(Photo: Rupali Bhosle/Instagram)

गुढी उभारु आनंदाची, समृद्धीची.. गुढी आरोग्याची, उत्तुंग यशाची.. गुढी मराठी संस्कृतीची.. गुढी मराठी अस्मितेची.. जल्लोष नवं वर्षाचा.. सण उत्साहाचा गुढीपाडवा..

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Gudi Padwa 2025: तितीक्षा तावडेचा पैठणी साडीतील लूक