(Photos: Pooja/Instagram)

Video: पूजा सावंतचा बहिणीबरोबरचा भावुक व्हिडीओ व्हायरल

Feb 28, 2024

Loksatta Live

महाराष्ट्राची 'कलरफुल' लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

(Photos: Pooja/Instagram)

नुकताच पूजाचा साखरपुडा पार पडला असून तिच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झालेली आहे.

(Photos: Pooja/Instagram)

१६ फेब्रुवारीला पूजाचा सिद्धेश चव्हाण याच्याशी साखरपुडा झाला.

(Photos: Pooja/Instagram)

पारंपरिक पद्धतीने पूजा व सिद्धेशचा साखरपुडा पार पडला.

(Photos: Pooja/Instagram)

अंगठी घालताना दोघं पांढऱ्या रंगाच्या पेहरावात दिसले.

(Photos: Pooja/Instagram)

दोघांच्या व्याही जेवणाचा कार्यक्रम पार पडला.

(Photos: Pooja/Instagram)

संगीत सोहळ्यासाठी पूजाने नक्षीदार आणि भरजरी लेहेंगा परिधान केला होता.

(Photos: Pooja/Instagram)

या पाठोपाठच पूजाचा मेहंदी आणि हळदी कार्यक्रम पार पडला आहे.

(Photos: Pooja/Instagram)

या कार्यक्रमांसाठी पूजाने जांभळ्या रंगसंगतीचा पेहराव केला होता.

(Photos: Pooja/Instagram)

दरम्यान, बहीण रुचिराकडून हळद लावून घेताना पूजाला अश्रु अनावर झाले.

(Photos: Pooja/Instagram)

आता चाहते पूजाच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

(Photos: Pooja/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार