'बिगबीं'चा

हटके अंदाज

अमिताभ बच्चन यांचा आज ७९ वा वाढदिवस

बॉलिवूडचे 'महानायक', 'बिग बी' या नावाने विशेष ओळख 

बॉलिवूडचे 'शहेनशहा' म्हणून सिनेसृष्टीवर अधिराज्य 

७० च्या दशकात ‘अ‍ॅग्री यंग मॅन’ अशी ख्याती

लोकप्रियता आजही कायम

सिनेसृष्टीतील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक

१८० हून अधिक चित्रपटांत काम

‘सात हिंदुस्तानी’ चित्रपटामुळे पहिला राष्ट्रीय पुरस्कार 

१९८४ मध्ये ‘पद्मश्री’, २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०१५ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित 

चौदा फिल्मफेअर पुरस्काराचेही मानकरी 

अभिनयाखेरीज पार्श्वगायक, चित्रपट निर्माते आणि टीव्ही कार्यक्रम निर्माते म्हणूनही काम