मराठी मालिका आणि नाटकांद्वारे रसिकांच्या मनावर आपली छाप पाडणारी

जन्म १३ ऑक्टोबर १९८९

लहानपणापासूनच अभिनयाची आवड

'दे धमाल' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण

लेखनाची आवड

अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम

उत्तम कवयित्री

कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय