Jan 06, 2025
(Photo: Hina Khan/Instagram)
लोकप्रिय अभिनेत्री हिना खानने पोस्ट केले नवे फोटो
(Photo: Hina Khan/Instagram)
या फोटोंमध्ये हिनाने सोनेरी रंगाची साडी परिधान केली आहे, ज्यामध्ये ती खूपच स्टनिंग अंदाजात दिसतेय. –
(Photo: Hina Khan/Instagram)
मोकेळे केस आणि न्युड मेकअपसह केलेला हिनाचा हा लूक चाहत्यांनाही खूप आवडला आहे.
(Photo: Hina Khan/Instagram)
दरम्यान, हिनाची 'गृहलक्ष्मी' ही वेब सिरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याच्या प्रमोशनसाठी हा लूक तिने केला होता.
(Photo: Hina Khan/Instagram)
ही वेब सीरीज 'एपिक ऑन' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १६ जानेवारीपासून स्ट्रीम होणार आहे.
(Photo: Hina Khan/Instagram)
हिनाचा हा नवा अंदाज आणि वेब सीरीज दोन्हींनी चाहत्यांमधील उत्सुकता वाढवली आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
लाल चष्मा, गुलाबी ड्रेस! टीना दत्ताचं मनमोहक सौंदर्य