(Photo: Jansatta)

रुग्णालयातून डिस्चार्जनंतर 'असा' दिसतोय सैफ अली खान

Jan 21, 2025

Loksatta Live

(Photo: Jansatta)

१६ जानेवारीला पहाटे अडीच वाजता सैफवर चाकूने हल्ला करण्यात आला.

(Photo: Jansatta)

यानंतर अभिनेत्याला लीलावती रुग्णालयात हलविण्यात आले जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया आणि उपचार झाले.

(Photo: Jansatta)

दरम्यान आज, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ अली खानचे काही फोटो समोर आले आहेत.

(Photo: Jansatta)

यावेळी अभिनेता डेनिम जीन्स, पांढरा शर्ट आणि काळा चष्मा घातलेला दिसला.

(Photo: Jansatta)

सैफ अली खानने जेव्हा चोराला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने स्वतःला वाचवण्यासाठी अभिनेत्यावर चाकूने हल्ला केला.

(Photo: Jansatta)

यामध्ये सैफच्या पाठीच्या कण्याजवळ चाकूचा तुकडा अडकला होता, जो डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे काढला आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

इंडियन आर्मीतील जवानांना वर्षामध्ये किती दिवसांची रजा मिळते?