कंगनाचा ग्लॅमरस अंदाज

(Photo : Kangana Ranaut)

Jul 01, 2023

Loksatta Live

अभिनेत्री कंगना रणौतने तिचे खास फोटो पोस्ट केले.

(All Photos: Kangana Ranaut/Instagram)

कंगना या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसते आहे. 

कंगना रणौतचा इमर्जन्सी हा सिनेमा लवकरच येतो आहे.

कंगनाने मणिकर्णिकाची भूमिकाही गाजली

कंगनाला बॉलिवूडची क्वीन म्हटलं जातं. 

कंगना ही हटके भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. 

कंगना सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. 

कंगनाचा आणखी एक ग्लॅमरस अंदाज

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा