Jahnavi Killekar: गुलाबी साडीमध्ये हॉट जान्हवी 

Apr 27, 2025

सुनिल लाटे

(Photo: Jahnavi/Instagram)

बिग बॉस मराठी शोमधील स्पर्धक अभिनेत्री जान्हवी किल्लेकर अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहचली आहे.

(Photo: Jahnavi/Instagram)

जान्हवी किल्लेकर

लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने बिग बॉस मराठी शोमध्ये प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे.  जान्हवीचा मोठा  चाहतावर्ग तयार झाला आहे. 

(Photo: Jahnavi/Instagram)

सोशल मीडियावर सक्रिय

जान्हवी सोशल मीडियावर नेहमी नवनव्या गोष्टी चाहत्यांसाठी आणते.

(Photo: Jahnavi/Instagram)

नवे फोटोशूट

अभिनेत्रीने अलिकडेच सुंदर फोटोशूट केले आहे.

(Photo: Jahnavi/Instagram)

गुलाबी साडी 

या फोटोशूटमध्ये तिने गुलाबी साडी परिधान केली आहे. यावेळचा तिचा हॉट अंदाज पाहण्यासारखा आहे.

(Photo: Jahnavi/Instagram)

कॅप्शन

'Pretty in Pink from head to toe', असे दिले फोटोशूटला कॅप्शन

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Phuket Beach: फुकेत बीचवर मराठी अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूट