(Photo: Janhvi Kapoor/Instagram)

जान्हवी कपूरचा मनमोहक ख्रिसमस लूक

Dec 23, 2024

Loksatta Live

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या अभिनयासोबतच तिच्या लूक्ससाठी देखील खूप प्रसिद्ध आहे.

(Photo: Janhvi Kapoor/Instagram)

ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे. तिचे नवीन नवीन फोटोशूट ती नेहमी इंस्टाग्राम वर शेअर करत असते.

(Photo: Janhvi Kapoor/Instagram)

अभिनेत्रीचे हे फोटोही खूपच ग्लॅमरस आहेत, खरंतर येत्या दोन दिवसात क्रिसमस येत आहे त्याचीच तयारी जान्हवी आता करताना दिसत आहे.

(Photo: Janhvi Kapoor/Instagram)

या फोटोशूटमध्ये जान्हवीने वन पीस मिनी ड्रेस परिधान केला आहे. त्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

(Photo: Janhvi Kapoor/Instagram)

या स्टायलिश मिनी ड्रेस सोबत अभिनेत्रीने सिल्वर कलरची हाय हिल्स परिधान केली आहे.

(Photo: Janhvi Kapoor/Instagram)

फोटोशूटमध्ये अभिनेत्री ख्रिसमस ट्री सोबत दिसत आहे.

(Photo: Janhvi Kapoor/Instagram)

तिने विविध पोज देत फोटोशूट केले आहे.

(Photo: Janhvi Kapoor/Instagram)

या लूकमध्ये जान्हवी कपूर खूपच सुंदर दिसत आहे.

(Photo: Janhvi Kapoor/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘साऊथ क्वीन’ त्रिशा कृष्णनचं अप्रतिम सोंदर्य