(Photo: Mira Rajput/Instagram)

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग पार्टी करिनाचे स्टाईलीश लुक

Mar 04, 2024

Loksatta Live

(Photo: kareena kapoor khan/Instagram)

सध्या सर्वात चर्चेत विषय म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग पार्टी. 

(Photo: kareena kapoor khan/Instagram)

या प्री-वेडिंग पार्टीसाठी अनेक बॉलीवूड स्टार्सने हजेरी लावली. 

(Photo: kareena kapoor khan/Instagram)

प्री-वेडिंग पार्टीच्या थीमनुसार सेलिब्रिटींने आपल्या फॅशनेबल लूकचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 

(Photo: kareena kapoor khan/Instagram)

अभिनेत्री करीना कपूर खानेही  सोशल मीडियावर पार्टीच्या तिसऱ्या दिवशीचे काही फोटो पोस्ट केले.

(Photo: kareena kapoor khan/Instagram)

कारीनाच्या साडीची स्टाईल आणि लुकचे चाहत्यांनी खूप कौतुक केले. 

(Photo: kareena kapoor khan/Instagram)

हा लुक तिने मॅचिंग हॉल्टर नेक ब्लाउजसह पूर्ण केला. 

(Photo: kareena kapoor khan/Instagram)

हा लुक तिने मॅचिंग हॉल्टर नेक ब्लाउजसह पूर्ण केला. 

(Photo: kareena kapoor khan/Instagram)

कारीनाची ही सुंदर साडी मनीष मल्होत्राने डिझाइन केली आहे. 

(Photo: kareena kapoor khan/Instagram)

करीनाने हा लुक बोल्ड स्मोकी आइजने पूर्ण केला.  

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘शिअनंत-राधिकाच्या पार्टीसाठी बॉलीवूड स्टार्सचा फॅशनेबल अंदाजल्पी’चा ग्लॅमरस अवतार