(Photo: Deepa/Instagram)

'बाईपण भारी देवा' चित्रपटातील अभिनेत्रींनी घेतले सिद्धिविनायकाचं दर्शन

Jul 04, 2023

Loksatta Live

(Photo: Deepa/Instagram)

केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपट ३० जून रोजी प्रदर्शित झाला

(Photo: Deepa/Instagram)

आज या चित्रपटातील अभिनेत्रींनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचं दर्शन घेतले

(Photo: Deepa/Instagram)

दीपा चौधरीने इन्स्टाग्रामवर मंदिर परिसरातील फोटो शेअर केले आहेत

(Photo: Deepa/Instagram)

या चित्रपटात वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत आहेत

(Photo: Deepa/Instagram)

या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे

(Photo: Deepa/Instagram)

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘दुख भी अपणें…’ श्रेया बुगडेची पोस्ट चर्चेत