लग्नानंतर खुललं कीर्ती सुरेशचं सौंदर्य

Dec 29, 2024

Loksatta Live

(Photo: Keerthy Suresh Instagram)

बेबी जॉन फेम अभिनेत्री कीर्ती सुरेश

(Photo: Keerthy Suresh Instagram)

अलिकडेच अडकली आहे प्रियकराबरोबर लग्नबंधनात

(Photo: Keerthy Suresh Instagram)

अनेकदा अभिनेत्री सोशल मीडियावर तिचे खास फोटो शेअर करत असते. 

(Photo: Keerthy Suresh Instagram)

बेबी जॉन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केलेल्या लूकमधील फोटो केले शेअर 

(Photo: Keerthy Suresh Instagram)

या लूकसाठी अभिनेत्रीनं मल्टिकलर फ्लोरल प्रिंटेड ड्रेस परिधान केला आहे. 

(Photo: Keerthy Suresh Instagram)

विशेष बाब म्हणजे यावेळी तिने गळ्यात मंगळसुत्रही परिधान केलेले आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

गुलाबी साडीतील श्रीलीलाचं मनमोहक सौंदर्य