महाराष्ट्रात २२ ऑक्टोबर पासून चित्रपटगृह सुरु होणार आहेत
सत्यमेव जयते २
२६ नोव्हेंबर २०२१
सूर्यवंशी
दिवाळीत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार
83
ख्रिसमसमध्ये चित्रपटगृहामंध्ये प्रदर्शित होणार
जर्सी
३१ डिसेंबर २०२१
लाल सिंग चड्ढा
व्हॅलेंटाईन डे २०२२
जयेशभाई जोरदार
२५ फेब्रुवारी २०२२
बच्चन पांडे
४ मार्च २०२२
शमशेरा
१८ मार्च २०२२
भुलभुलैय्या २
२५ मार्च २०२२
मेडे
२९ एप्रिल २०२२
हिरोपंती २
६ मे २०२२