(Photos: Instagram)

विराट-अनुष्काच्या मुलाच्या अनोख्या नावाचा अर्थ तरी काय?

Feb 21, 2024

Loksatta Live

विराट कोहली आणि अनुष्का शर्माने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली

(Photos: Instagram)

१५ फेब्रुवारीला अनुष्काने एका गोंडस मुलाला जन्म दिला.

(Photos: Instagram)

बाळाचा जन्म झाल्यावर पाच दिवसांनी विरुष्काने ही गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

(Photos: Instagram)

विराट कोहली व अनुष्का शर्माने त्यांच्या लाडक्या लेकाचं नाव ‘अकाय’ असं ठेवलं आहे.

(Photos: Instagram)

हिंदी शब्दकोश व संस्कृत भाषेनुसार ‘अकाय’ नावाचा अर्थ ‘निराकार’ असा होतो.

(Photos: Instagram)

तुर्की भाषेनुसार या नावाचा अर्थ तेजस्वी किंवा चमकणारा चंद्र असा होतो.

(Photos: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

किती गोड! राहुल वैद्यने शेअर केले लेकीचे गोंडस फोटो