(Photo: Ankita/Instagram)

Video: अन् अंकिता-कुणाल झाले एकमेकांचे...

Feb 18, 2025

Loksatta Live

(Photo: Ankita/Instagram)

अंकिता वालावलकरने १६ फेब्रुवारीला कुणाल भगतबरोबर लग्नगाठ बांधली

(Photo: Ankita/Instagram)

तिच्या लग्नाची खूप दिवसांआधीपासूनच चर्चा होत होती.

(Photo: Ankita/Instagram)

बिग बॉसमध्ये गेल्यानंतर अंकिताच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे.

(Photo: Ankita/Instagram)

दरम्यान, अंकिता व कुणाल यांनी लग्नाचे खूप फोटो छान फोटो काढले आहेत 

(Photo: Ankita/Instagram)

अंकिता व कुणालने एकमेकांना वरमाला घातल्या तो खास क्षण

(Photo: Ankita/Instagram)

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पीच रंगाच्या साडीमध्ये श्वेता तिवारी