Red Section Separator
कलर्स मराठी वाहिनीवरील 'लेक माझी दुर्गा' ही मालिका लोकप्रिय आहे.
Photo : Rashmi Anpat/ Instagram
Red Section Separator
या मालिकेतील कलाकारांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Photo : Rashmi Anpat/ Instagram
Red Section Separator
व्हिडीओमध्ये कलाकार ‘पार्वतीच्या बाळा’ गाण्यावर बाल्या डान्स करताना दिसत आहेत.
Video : Rashmi Anpat/ Instagram
Red Section Separator
चाहत्यांकडून या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
Video : Rashmi Anpat/ Instagram
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शेतात रमली ‘आई कुठे…’मधील अनघा
शेतात रमली ‘आई कुठे…’मधील अनघा