(Photo: @rohnpingalay/Instagram)

शाहरुख खानच्या वाढदिवशी पृथ्विक प्रतापची 'ही' इच्छा झाली पूर्ण

Nov 03, 2023

Loksatta Live

अभिनेता पृथ्विक प्रताप

(Photo: @rohnpingalay/Instagram)

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून मिळाली प्रसिद्धी

(Photo: @rohnpingalay/Instagram)

शाहरुख खानच्या वाढदिवशी म्हणजेच २ नोव्हेंबरला पृथ्विकला मिळाली सुंदर भेट

(Photo: @rohnpingalay/Instagram)

२ नोव्हेंबरला पृथ्विकचं घर त्याच्या नावावर झालं

(Photo: @rohnpingalay/Instagram)

"स्वतःच्या घरापुढे उभं राहून फोटो काढताना आभाळ ठेंगण झाल्यासारख वाटतंय." - असं पृथ्विक म्हणाला

(Photo: @rohnpingalay/Instagram)

चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

(Photo: @rohnpingalay/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘दीपा’चा नवा लूक पाहून चाहते थक्क