Photo : Loksatta
Sep 08, 2022
Loksatta Live
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय शो आहे.
Photo : Loksatta
या शोमधील कलाकारांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Photo : Loksatta
दाक्षिणात्य गाण्यावर कलाकार थिरकताना दिसत आहेत.
Video : Sony Marathi/ Instagram
कलाकारांचा भन्नाट डान्स पाहून चाहते अवाक झाले आहेत.
Video : Sony Marathi/ Instagram