Photo : Shivali Parab/ Instagram
Sep 09, 2022
Loksatta Live
अभिनेत्री शिवाली परब ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून प्रसिद्धीझोतात आली.
Photo : Shivali Parab/ Instagram
नुकतंच शिवालीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत.
Photo : Shivali Parab/ Instagram
या फोटोला ‘तेरे दिल में मेरी साँसों को पनाह मिल जाये...
Photo : Shivali Parab/ Instagram
तेरे इश्क में मेरी जान फना हो जाये’, असं कॅप्शन दिलं आहे.
Photo : Shivali Parab/ Instagram
शिवालीची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Photo : Shivali Parab/ Instagram