Mar 01, 2024
'बिग बॉस OTT 2' मुळे चर्चेत आलेली मनीषा राणीने सेलिब्रिटी-डांस रिॲलिटी शोची ट्रॉफी जिंकली आहे.
(Photo: Manisha Rani /Instagram)
या शोममध्ये मनीषा राणी, शोएब इब्राहिम, अद्रिजा सिन्हा, श्रीरामा चंद्रा, आणि धनश्री वर्मा फायनलिस्ट होते.
(Photo: Manisha Rani /Instagram)
काल झालेल्या ग्रँड फायनलमध्ये पाचही अंतिम स्पर्धकांनी त्यांचा अंतिम परफॉर्मन्स दिला.
(Photo: Manisha Rani /Instagram)
अंतिम सोहळ्याचा एपिसोड 2 मार्च 2024 रोजी टीव्हीवर दाखवला जाणार आहे.
(Photo: Manisha Rani /Instagram)
पण चर्चा ही आहे की 'बिग बॉस OTT 2' फेम मनीषा राणी 'झलक दिखला जा 11'ची विजेती ठरली आहे.
(Photo: Manisha Rani /Instagram)
मात्र, मनीषा राणीची टीम किंवा चॅनलकडून याबाबत अजून कोणतीही पुष्टी झालेली नाही.
(Photo: Manisha Rani /Instagram)
एकीकडे मनीषाचे चाहते तिच्या विजयाचा आनंद साजरा करत आहेत, तर काहींनी असेही म्हटले आहे की मनीषा विजेतेपदासाठी पात्र नाही.
(Photo: Manisha Rani /Instagram)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार