अभिनेता आरोह वेलणकरने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे.
Photo : Aroh Velankar/ Instagram
एका मुलाखतीत त्याने शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.
Photo : Aroh Velankar/ Instagram
‘शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना मोठं केलं असं वारंवार बोललं जात आहे...
Photo : Aroh Velankar/ Instagram
मग एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेसाठी खूप काही केले आहे, याची जाणीव शिवसेनेला असायला हवी...
Photo : Aroh Velankar/ Instagram
आज ठाण्यात शिवसेना केवळ एकनाथ शिंदे यांच्यामुळे आहे. त्यामुळे त्यांनीही सेनेला भरभरून दिले आहे,’ असं आरोह म्हणाला.
Photo : Eknath Shinde/ Instagram
राज्यातील राजकीय नाट्याबद्दल वक्तव्य केल्यामुळे आरोह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Photo : Aroh Velankar/ Instagram
(Photo : Unsplash)