(Photo: Lalit/Instagram)

ललित प्रभाकरचं आडनाव माहितीय का?

Jul 17, 2023

Loksatta Live

अभिनेता ललित प्रभाकर

(Photo: Lalit/Instagram)

'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून पोहोचला घराघरात

(Photo: Lalit/Instagram)

ललितचे बाबा प्राध्यापक आणि आई शिक्षिका होत्या

(Photo: Lalit/Instagram)

ललितनेही एखादी शासकीय नोकरी करावी अशी त्याची पालकांची इच्छा होती

(Photo: Lalit/Instagram)

मात्र, ललितने त्याची अभिनयाची आवड जोपासण्याचे ठरवले

(Photo: Lalit/Instagram)

ललितचे पूर्ण नाव 'ललित प्रभाकर भदाणे' आहे

(Photo: Lalit/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रिंकू राजगुरूचं ‘साधेपणातलं सौंदर्य’