अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामतच्या लग्नाचा आज १० वा वाढदिवस

मराठीतील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक

दोघांनी सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर विवाहबंधनात

प्रेम, लग्न, दोघांचं नातं हे सगळंच मराठी सिने, नाट्य, टीव्ही प्रेक्षकांचं कुतूहल वाढवणारं

अवखळ ती आणि शांत तो...

स्वभाव, वागणं याबाबतीत दोघेही दोन टोकांवर 

सोशल मीडियावर सक्रिय 

प्रिया अनेकदा उमेशसाठीचं प्रेम खुलेपणाने व्यक्त करते

नेटकऱ्यांचीही आवडती जोडी