अभिनेता सुयश टिळकची लगीनघाई
लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांमुळे घरात लगबग
अभिनेत्री आयुषी भावेसोबत विवाहबंधनात अडकणार
मित्र-मैत्रिणींकडे केळवणाचा आनंद
गेल्या काही वर्षांपासून
सुयश-आयुषी रिलेशनशिपमध्ये
केळवणाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत